देशात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट; काबुल स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अलर्टनुसार दहशतवादी सुरक्षा दलातील जवानांना लक्ष करू शकता. दहशतवाद्यांकडून सलग फॉरवर्ड लोकेशन आणि LoC जवळ रेकी करण्यात आली आहे. अफगानिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर आहे. काबुल विमानतळावर ...
Source: india.com