Becoming a travel agent is expensive; Wedding broken by photo viral; Accused arrested by rural cyber police from Hanuman Nagar | ट्रॅव्हल एजंटशी मैत्री करणे पडले महागात; छायाचित्र व्हायरल करून मोडले लग्न; ग्रामीण सायबर पोलिसांकडून आरोपीला हनुमाननगरातून अटक
ट्रॅव्हल्सचे काम करणाऱ्या एजंट राहुल राजू रॉय (२२) याने पुणे-औरंगाबाद प्रवासादरम्यान मुलीसमोर स्वत:ची छबी तयार करून मैत्री केली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिने नकार दिला म्हणून त्याने फेसबुकवर तिच्या नावे प्à¤...
Source: bhaskar.com