कोरोना मृत्यूंसाठी भरपाई निश्चित करा!
July 1, 2021 17 सर्वोच्च न्यायालयाचा आपत्ती निवारण प्राधिकरणाला आदेश – सहा आठवडय़ांची मुदत नवी दिल्ली / वृत्तसंस्था Advertisements कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना हानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. ती भरपाई किती असावी, तसेच तिचे नियम ...