Petrol-diesel prices will go up if taxes are not cut | करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल महागणार;...यामुळे क्रूडमध्ये दरवाढ, डिसेंबरपर्यंत 90 डॉलर प्रति बॅरल
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉà¤...