A massive Fire breaks out in Iraq's Covid Hospital, at least 50 killed, 12 injured
कोविड रुग्णालयाला मोठी आग, 50 जणांचा मृत्यू तर 12 जखमी कोविड रुग्णालयात (Covid Hospital) लागलेल्या भीषण आगीत ( Fire) किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. Updated: Jul 13, 2021, 09:47 AM IST मुंबई : इराकची (Iraq) राजधानी बगदादमधील रुग्णालयात (Covid Hospital) लागलेल्या भीषण आगीत ( Fire)...
Source: india.com