श्रीहरी नटराजचे ऑलिम्पिक स्वप्न अधुरे
June 27, 2021 13 नवी दिल्ली : भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. रोममध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराजने 100 मी. बॅक...