हिरोची नवी मास्ट्रो एज बाजारात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली हिरोमोटो कॉर्पने भारतीय बाजारात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मास्ट्रो एज 125 स्कूटरचे सादरीकरण केले आहे. या नव्या गाडीत एलइडी हेडलॅम्प, पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटय़ूथ कनेक्टिव्हिटी विथ कॉल अलर्ट, टर्न ...
Source: tarunbharat.com