Mhada lottery 2021 mhada konkan board ready to offer 9000 houses on Dussehra
Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या लॉटरीद्वारे एकूण 9 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिराà...
Source: india.com