rain in marathwada, dams move towards hundreds | सरींनी मराठवाडा चिंब, धरणांची वाटचाल शंभरीकडे, शेतांमध्ये पाणीच पाणी; परभणी, नांदेड, हिंगोलीतही हजेरी
मराठवाड्यात साेमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. जालना जिल्ह्यात १५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने शेतीला फटका बसला. आठपैकी सहा तालुक्यांत पाणीच पाणी झाले. एका दिवसात तब्बल ४४.८० मिमी पाऊस झाला. तर जालà¤...
Source: bhaskar.com