'लेट विनर' गोलसह युक्रेन उपांत्यपूर्व फेरीत – तरुण भारत
July 1, 2021 10 एक्स्ट्रा टाईममध्ये 121 व्या मिनिटाला अर्तेमचा सामन्यातील निर्णायक गोल ग्लास्गो / वृत्तसंस्था Advertisements एक्स्ट्रा टाईमपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत अर्तेम डोबिकच्या लेट विनर गोलमुळे युक्रेनने तुल्यबळ स्वीडन संघाला 2-1 ...
Source: tarunbharat.com