Afghanistan Crisis Situation in Afghanistan Taliban Dominance In Afghanistan
Taliban Dominance In Afghanistan: तालिबानच्या (Taliban) वर्चस्वामागे चीन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) भूमिका महत्त्वाची आहे. अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानचा ताबा पाकिस्तान आणि चीनसाठी आनंदाची बाब का आहे? शेवटी, पाकिस्तान आणि चीन तालिबानचे कौतुक आणि बाजू का घे...