sundara manamadhye bharali, लतीचा अभिमन्यू मालिकेतून गायब, 'बिग बाॅस'मध्ये दिसण्याची शक्यता? - marathi serial sundara manamadhye bharali sameer paranjape as abhimanyu can be at bigg boss show
Television newsBigg Boss Marathi 4 : बिग बाॅस मराठीच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्या झाल्या आता या घरात कोण राहायला जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतला अभिमन्यू गायब आहे. त्यामुळे अंदाज वर्तवले जात आहेत.
Source: maharashtratimes.com