श्रीरामपूर : अट्टल गुन्हेगार मुल्ला कटर याला मदत करणारा पोलिस निलंबित
मुल्ला कटर या अट्टल गुन्हेगाराला मदत करणार्या श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल सुनील दिघे याला निलंबित
Source: pudhari.news