फॉक्सकॉन हातचे गेले, भाजपला मुंबई-ठाणे जिंकायचे; शिवसेनेचा हल्लाबोल | Maharashtra Politics News Saamana Editorial Shivsena Uddhav Thackeray Slams Cm Eknath Shinde Over Vedanta Foxconn Project Shifting To Gujarat
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने देखील आपला मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून याव...
Source: bhaskar.com