बंडातात्या कराडकर करवडीत स्थानबद्ध
प्रतिनिधी/ कराड गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राची परंपरा असलेली पारी वारी रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करत वारी करणारच अशी भुमिका बंà...