First arrest in Parambir Singh's ransom case, Sanjay Poonamia arrested
Ransom Case : 3 कोटी खंडणी प्रकरणी आरोपी संजय पुनामीयाला अटक करण्यात आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (First arrest in Parambir Singh's ransom case...
Source: india.com