ऑलिम्पिक मल्ल सुमित मलिकवर 2 वर्षांची बंदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारतीय मल्ल सुमित मलिक ब चाचणीत देखील दोषी आढळून आला असून जागतिक कुस्ती संघटनेने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी लादली आहे. 28 वर्षीय सुमितला एका आठवडय़ाची मुदत दिली गेली असून या कालावधीत त्याला ही बंदी स्वीकà...
Source: tarunbharat.com