Congress leader Shashi Tharoor acquitted in Sunanda Pushkar death case, Delhi court rules | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता, म्हणाले- 7 वर्षांच्या वेदनेतून आता मुक्त झालो
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने बुधवारी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदाचा मृतदेह 2014 मध्य...
Source: bhaskar.com