While thunderstorms and lightning claimed more than 780 lives across India last year, over 750 people died in heavy rainfall and flood-related incidents.
Konkan News : राज्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray's government) कोकणसाठी (Konkan) महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा ( Disaster Management Plan) तयार करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दरडी कोसळणे, भूस्खलनाच्या जागांच्या शोधासाठी तज्ज्ञांची समिती स्थानप कऱण्यात येणार आहे. तसेच कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्या