खंजर गल्ली येथे जुगारी अड्डय़ावर छापा
June 14, 2021 11 18 जुगाऱयांना अटक, 1 लाख 33 हजार रुपये, 18 मोबाईल जप्त ; एफआयआर दाखल प्रतिनिधी / बेळगाव Advertisements कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात लॉकडाऊन जारी असतानाच जुगारी अड्डेही फोफावले आहेत. शनिवारी मध्यरातà...
Source: tarunbharat.com