vimarsana.com

Latest Breaking News On - आग ऊ कर भरण - Page 1 : vimarsana.com

अॅडव्हान्स टॅक्स, १० हजारांपेक्षा अधिक आयकर भरता? दंड टाळायचा असल्यास आज झटपट करून घ्या हे काम - advance tax payment deadline complete this work today only to avoid penalty or fine

business newsAdvance Tax Payment: अॅडव्हान्स टॅक्स करदात्याने एकत्रित न करता प्रत्येक तिमाहीत भरावा लागतो. एकाच वेळी प्रचंड कर भरण्याऐवजी तुकड्यांमध्ये कर भरण्याच्या सुविधेला अ‍ॅडव्हान्स टॅक्स म्हणतात. आयकर कायद्यानुसार करदात्याला स्वत: संपूर्ण आर्थिक वर्षाच्या कमाईची गणना करावी लागते. या गणनेच्या आधारे विशिष्ट अंतराने कर भरावा लागतो.

© 2024 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.