कुंभार्ली घाटात अवैद्य गुरे वाहतूक करणारी गाडी जप्त
चिपळूण कत्तलीच्या उद्देशाने कराडच्या दिशेने बोलेरो गाडीतून 6 गुरे वाहतूक करणाऱयास खेर्डीतील दोन जागरूक नागरिकांनी कुंभार्ली घाटात पकडून अलोरे-शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना ...
Source: tarunbharat.com