📰 Discovery Start News
Discovery Start News Today
Fast, Ad-Free News Updates
Stay updated with breaking news from Discovery Start. Real-time updates on events, politics, business and more.
September 15, 2022
Mumbai newsED Raids Zaveri Bazaar: मुंबईतील पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून या पैशांची हेराफेरी करण्...
August 27, 2021
हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, ज्याने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण या अभिनेत्याच्या गाडी चोरांनी पळवली आहे. जेव्हा त्याला कळाले की त्याची गाडी चोरीला गेली आहे, तेव्�...
July 25, 2021
प्रतिनिधी/ खेड रायगड जिल्हय़ातील महाड-तळीये येथील 35 घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 50 मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित 40 हून अधिकजणांचा बचाव पथकांमार्फत शोध सुरू आहे. मुख्यमं...
July 25, 2021
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, रायगड, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात दरडी कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटनांमध्ये 112 लोकांचा बळी गेला �...
July 24, 2021
राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य य�...
July 24, 2021
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, रायगड, रत्नागिरीसह अन्य जिह्यात दरडी कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मागील...