prime minister narendra modi temple in pune | पुण्यात मोदी भक्ताने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उभारले मंदिर, अनेक जणांची नमो मंदिरात फोटो काढण्यासाठी गर्दी
पुण्यात चक्क मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींची मूर्ती उभारली आहे. पुण्याच्या औंध येथे पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत त्यांचे छोटे मंदिर तयार केले आहे. यामध्ये पंतप्रधानांची 2 फुटांची �...
Source: bhaskar.com