The Manipur Police said a case of abduction, gang rape, and murder has been registered at Nongpok Sekmai police station in Thoubal district against unknown armed miscreants. After the second arrest was made, Manipur CM Biren Singh said: "Those who are involved (in the incident) will be arrested at the earliest."
महत्त्वाचे मुद्दे
मुलींची छेड काढणे पडले महागात
तरूणींकडून भामट्यांची भररस्त्यात धुलाई
रोडरोमियोंना शिकवला चांगलाच धडा
विशाल करोळे / औरंगाबाद : दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, मात्र नंतर अश्लिल शेरेबाजी सुरु झाली. (Molestation of a young woman) पण ती घाबरली नाही, तिनं थेट आपल्या बहिणीला बोलावलं.. आणि मग या दोघा बहिणींनी त्या भामट्यांना असा काही धड