Maharashtra updates : Chandrakant Patil's letter to Shiv Sena Sanjay Raut | तुम्हीच तुमच्या पक्षाची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी केली! - चंद्रकांत पाटील; शिवसेनेने हेच पत्र मुखपत्रात छापून लिहिले- चंद्रकांत दादांच्या लेखणीला फेस : vimarsana.com
भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्येय सध्या वाद सुरू आहे. या वादामुळे भाजप आणि शिवसेनेमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी खणखणीत पत्र लिहित या अग्रलेखाला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी खोचक शब्दांत शिवसेनेचे आभ... | Maharashtra, updates , Chandrakant Patil, letter , Shiv Sena , Sanjay Raut , marathi news updates, latest news in marathi, divyamarathi.com, marathi updates, news in marathi, marathi news, divyamarathi.com