ऑनलाइन शिक्षण व अभ्यासक्रमात भारतीय तरुणींची संख्या महामारीपूर्वीपेक्षाही जास्त झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांना या युवतींची पहिली पसंती आहे. मिशिगन विद्यापीठाच्या ‘प्रोग्रामिंग फॉर एव्हरीबडी’ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ‘मशीन लर्निंग कोर्स’ला भारतीय युवतींनी सर्वाधिक पसंती दिली आहे. ३९ लाखांपेक्षा जास्त महिलांनी हा अभ्यासक्रम निवडला आहे. म्हणजे ‘कोर्सेरा’वर नोंद... | Over 39 lakh women are taking online courses, the first choice of Indian youth for various subjects like computer programming