ट्विटरने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट आठवडाभरानंतर पुन्हा चालू केले आहे. याशिवाय पक्षातील आणि इतर नेत्यांची अकाऊंटही अनलॉक करण्यात आली आहेत. यानंतर काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून 'सत्यमेव जयते' हे ट्विट करण्यात आले आहे. | After About A Week, The Accounts Of All The Leaders Including The Congress Party Were Unlocked, The Party Tweeted Satyamev Jayate