aurangabad congerss sachin tayade, अंबादास दानवेंचा काँग्रेसला धक्का, उपाध्यक्षांनाच 'मातोश्री'वर बोलवून बांधलं शिवबंधन - maharashtra politics news shiv sena leader ambadas danve gives jolt to nana patole aurangabad congerss leader sachin tayade joins thackeray
Mumbai newsShiv Sena News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या सचिन तायडे यांनी शिवसà¥...
Source: maharashtratimes.com