Vimarsana
Biggest News Aggregation in the World

Distribution Thackeray News Today : Breaking News, Live Updates & Top Stories | Vimarsana

Stay updated with breaking news from Distribution Thackeray. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.

Top News In Distribution Thackeray Today - Breaking & Trending Today

नवनीत राणा, रवी राणा बोरीवली कोर्टात हजर राहणार, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल | Navneet Rana, Ravi Rana Will Appear In Borivali Court In Sedition Case - Vimarsana News

नवनीत राणा, रवी राणा बोरीवली कोर्टात हजर राहणार, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल | Navneet Rana, Ravi Rana Will Appear In Borivali Court In Sedition Case

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज बोरिवलीतील कोर्टात हजर राहणार आहे. राणा दाम्पत्याविरोधात दाखल राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. | Navneet Rana, Ravi Rana Will Appear In Borivali Court In Sedition Caseअमरावतीच्या खासदार नवनी...

ठाकरेंच्या 'महाप्रबोधन' यात्रेला शिंदेंच्या 'हिंदू गर्व गर्जने'ने उत्तर; 20 ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यव्यापी यात्रा | Chief Minister Eknath Shinde maharashtra Yatra from 20th to 30th September - Vimarsana News

ठाकरेंच्या 'महाप्रबोधन' यात्रेला शिंदेंच्या 'हिंदू गर्व गर्जने'ने उत्तर; 20 ते 30 सप्टेंबरदरम्यान राज्यव्यापी यात्रा | Chief Minister Eknath Shinde maharashtra Yatra from 20th to 30th September

दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सेनेने त्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र ठाकरे यांच्या यात्रेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि...

जि.प. मनपा निवडणुकीत महाआघाडीची शक्यता नाही; सोनिया गांधी, शरद पवार आणि ठाकरे विचार करतील | Zp And Munciple Corporation Election 2022 | NCP leader Ajit Pawar says there is no possibility of a grand alliance in municipal elections - Vimarsana News

जि.प. मनपा निवडणुकीत महाआघाडीची शक्यता नाही; सोनिया गांधी, शरद पवार आणि ठाकरे विचार करतील | Zp And Munciple Corporation Election 2022 | NCP leader Ajit Pawar says there is no possibility of a grand alliance in municipal elections

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची अत्यंत प्रबळ इच्छा लक्षात घेता येत्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी करून लढण्याची शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी (१४ सप्टे...

aurangabad congerss sachin tayade, अंबादास दानवेंचा काँग्रेसला धक्का, उपाध्यक्षांनाच 'मातोश्री'वर बोलवून बांधलं शिवबंधन - maharashtra politics news shiv sena leader ambadas danve gives jolt to nana patole aurangabad congerss leader sachin tayade joins thackeray - Vimarsana News

aurangabad congerss sachin tayade, अंबादास दानवेंचा काँग्रेसला धक्का, उपाध्यक्षांनाच 'मातोश्री'वर बोलवून बांधलं शिवबंधन - maharashtra politics news shiv sena leader ambadas danve gives jolt to nana patole aurangabad congerss leader sachin tayade joins thackeray

Mumbai newsShiv Sena News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या सचिन तायडे यांनी शिवसà¥...

national shivsena leaders in shinde camp, उद्धव ठाकरेंना मोठ्ठा हादरा, तब्बल ८ राज्यांतील शिवसेना प्रमुखांचं एकनाथ शिंदेंना समर्थन - maharashtra politics news 8 states national shivsena chief leaders backs cm eknath shinde big jolt to uddhav thackeray - Vimarsana News

national shivsena leaders in shinde camp, उद्धव ठाकरेंना मोठ्ठा हादरा, तब्बल ८ राज्यांतील शिवसेना प्रमुखांचं एकनाथ शिंदेंना समर्थन - maharashtra politics news 8 states national shivsena chief leaders backs cm eknath shinde big jolt to uddhav thackeray

Mumbai newsShiv Sena News : देशभरातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या दहा पैकी आठ राज्यांतील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतलà...