जि.प. मनपा निवडणुकीत महाआघाडीची शक्यता नाही; सोनिया गांधी, शरद पवार आणि ठाकरे विचार करतील | Zp And Munciple Corporation Election 2022 | NCP leader Ajit Pawar says there is no possibility of a grand alliance in municipal elections
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची अत्यंत प्रबळ इच्छा लक्षात घेता येत्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी करून लढण्याची शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी (१४ सप्टे...
Source: bhaskar.com