Foreigners working in Indian Cinema, सिनेविश्वात चाललंय तरी काय? परदेशींना रोजगार; स्थानिक कर्मचारी मात्र बेरोजगार! - bollywood foreigners working in indian cinema making it difficult for domestic crew
Foreigners working in Indian Cinema: मनोरंजनसृष्टीत चित्रीकरणामध्ये हल्ली मोठ्या प्रमाणावर परदेशी कर्मचाऱ्यांना काम दिलं जात आहे. याचा परिणाम भारतीय स्थानिक कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीवर होत आहे. त्यामुळे ‘परदेशींना रोजगार; आम्ही मात्र बेरोजगार,’ ...
Source: maharashtratimes.com