6 people including BJP leader Ashwini Upadhyay arrested in Delhi, why the police action took place
राजधानीत जंतर -मंतरवर 8 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात एका विशिष्ट धर्माच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची बाब गंभीर बनली आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) वरिष्ठ वकील आणि भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय (Ashwini Upadhya...