पणदेरी धरण धोकादायक, गळती सुरू
प्रतिनिधी/ मंडणगड पाटबंधारेच्या मध्यम वर्गातील पणदेरी येथील 30 वर्षांच्या जुन्या मातीच्या धरणास सोमवारपासून मोठी गळती लागल्याने पंचक्रोशीत घबराट पसरली आहे. यावर्षीच्या उन्हाळय़ात धरणाचे मजबुतीकरण होऊनही गळती लागल्याने ती ...
Source: tarunbharat.com