भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, ५ कर्मचारी जखमी
मुंबई /प्रतिनिधी तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्फोटांची मालिका सुरूच आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, स्फ...