Stay updated with breaking news from Gujarat project. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.
Earlier this week, mining conglomerate Vedanta and Taiwan‘s Foxconn said they have joined hands to set up India’s first semiconductor plant in Gujarat at an estimated investment of ₹1.54 trillion, or nearly $20 billion ....
दिल्लीत जा, कुठेही जा, पण वेदांत-फॉक्सकॉनचा गुजरातला गेलेला प्रकल्प महाराष्ट्रात आणा, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. | Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde On Gujrat Gone Vedanta-Foxconn Semiconductor Projectदिल्लीत जा, कुठेही जा, पण वेदांत-फॉक्सकॉनचा गुजरातला गेलेला प्रकल्प महाराष्ट्रात आणा, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ....
Mumbai newsवेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी 'टाइम्स ग्रुप्स'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली? याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र प्रकल्पासाठी गुजरातच्या निवडीचा सल्ला कुणाचा? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. ....
जाणून-बुजून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचा भ्रम पसरवण्याचा काम योजनाबद्ध पद्धतीने पेंग्विनसेनेच्या मार्फत केला जात आहे, महाराष्ट्र हा प्रकल्प होता कधी? असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. | When was Vedanta-Foxcon Maharashtra? Question by Ashish Shelar on Mahavikas Aghadi वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्र होता कधी आशिष शेलारांचा सवाल; पेंग्विनसेने� ....
भारत-जपान संबंध अत्यंत बळकट tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.