Tesla builds humanoid robots; He will work as a laborer, lift heavy loads, and even fit cars | टेस्ला कंपनी तयार करतेय ह्युमनॉइड रोबोट; मजुरासारखे तो काम करेल, अवजड सामान उचलेल, कारची फिटिंगही करेल
किराणाच्या पिशव्या उचलण्याचा आता कंटाळा आलाय, उठ-बस होत नाही आणि कष्टाचे किंवा जोखमीचे काम आता नको आहे तर मग निश्चिंत व्हा. कारण अमेरिकी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला असा रोबोट तयार करत आहे, जो अगदी मजुरासारखे काम करेल. स...
Source: bhaskar.com