Why are you spoiling my day?, Narayan Rane got angry on hearing Uddhav Thackeray's name
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील पहिली बायपास सर्जरी SSPM मध्ये पार पडल्यानंतर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी एका माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारला. मात्र उद्धव ठाकरेंचं नाव ऐकताच,...