दशावतार कलाकारांना राज्यपालांकडून दिलासा
मयुर चराटकर / मुंबई: दशावतार कलाकारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सोमवारी राज भवनामध्ये भेट घेतली. दशावतार या कलाप्रकारचे अनुकरण करून मराठी संगीत रंगभूमीचा उदय झाला. आज मराठी रंगभूमीच्या प्रत्येक विभाग...
Source: tarunbharat.com