The realm of stench in the Autram Ghats; The risk of landslides persists, with large boulders falling in many places | औट्रम घाटात दुर्गंधीचे साम्राज्य; दरडी कोसळण्याचा धोका कायम, अनेक ठिकाणी मोठ्या शिळा पडण्याच्या स्थितीत
औट्रम घाटात दरड कोसळल्यानंतर मातीचे ढिगारे आणि विशालकाय दगड बाजूला केल्यावर काही प्रमाणात वाहतूक खुली करण्यात आली. मात्र, ढगफुटीमुळे अनेक दगड डोंगराहून सरकण्याच्या स्थितीत असल्याने मोठ्या अपघाताची भीती नागरिकांना सतावत आहà...