July 18, 2021
16
अवघ्या 5 दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली असताना आणखी एक धक्का
टोकियो / वृत्तसंस्था
Advertisements
ऑलिम्पियन ऍथलिट्स व पदाधिकाऱयांचा सहभाग असलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केली असून एक बिगर ऍथलिट कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सदर व्यक्ती जपानबाहेरील असून त्या व्यक्तीला 14 दिवस क्वारन्टाईन केले असल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले. यंदाची ऑलिम्पिक दि. 23 प