Breaking old record of corona infections in children as soon as schools open in the US | अमेरिकेत शाळा उघडताच मुलांच्या कोरोना संसर्गाचे जुने विक्रम मोडीत, महामारीचा वेगाने फैलाव
अमेरिकेत शाळा सुरू हाेताच एकूण संसर्गापैकी बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील माेठ्या प्रमाणात शाळा असलेला जिल्हा न्यूयाॅर्कमध्ये पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत. ही अनेक माता-पित्यांच्या दृष्टीने अà...