Live Breaking News & Updates on Shraf Ghani News Today
Stay updated with breaking news from Shraf ghani news today. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.
Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे. काबूल विमानतळावर (Kabul airport) मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. गर्दीमुळे भारतीयांना (Indian) विमानतळात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले आहेत. ....
Afghanistan Crisis : आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे (Taliban News) खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. कॉर्डिनेटरसह भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. ....
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्याला 5 दिवस झाले आहेत. असे असूनही, कोणताही मोठा तालिबानी नेता आतापर्यंत सत्तेसाठी पुढे आलेला नाही. ....
Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे. त्यांचे दहशतवादी आता सामान्य लोकांवर अत्याचार (Afghanistan Crisis) करत आहेत तसेच परराष्ट्र दुतावासांवर कारवाई करत नुकसान पोहोचवत आहेत. ....
Afghanistan Crisis : भारत सरकार (India) अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indian) आणण्यासाठी कृतीत आहे आणि लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अफगाणिस्तानातून काबुलहून येणाऱ्या भारतीय हवाई दलाचे आणखी एक सी -17 विमान आज (20 ऑगस्ट) गाझियाबादमधील हिंदान हवाई तळावर उतरू शकते. ....