केळवली धबधबा पर्यटकांनी बहरला!
वार्ताहर/ परळी साताऱयातील पर्यटन क्षेत्रांमध्ये दरवर्षी नवनवीन ठिकाणांचा समावेश होत असतो. मात्र गावातील वादावादी आणि मतभेदांमुळे काही पर्यटन क्षेत्रे अजूनही पर्यटकांच्या नजरेत पलीकडेच आहेत. तसेच यामुळे रोजगार निर्मितीस व...