शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानला पोहोचणार आहेत. भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 8 देशांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तणाव कमी झालेला असतानाही मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत सस्पेन्स आहे. | SCO SUMMIT 2022 Updates । India China Tension Vs Narendra Modi । Xi Jinping Meeting | Uzbekistan News शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानला पोहोचणार आहेत. भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 8 देशांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तणाव कमी झालेला असतानाही मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत सस्पेन्स आहे.
The Chinese foreign ministry had said that Beijing has “never recognised the so-called 'Arunachal Pradesh' established unilaterally and illegally by the Indian side”.