America airstrike targets and kills IS member in retaliation for Kabul airport attack
Kabul Blast :काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने (America) इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) ISIS अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे. अमेरिकन ड्रोन्सनी ISIS अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच अमेरिकन नागरिकांना ...