Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद
कोल्हापूर \ ऑनलाईन टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांà...
Source: tarunbharat.com