PM Narendra Modi America Visit Update; India US Relations | S Jaishankar, Ajit Doval, Joe Biden And QUAD Leaders' Summit | अमेरिकेसोबत मैत्री संबंध आणखी घनिष्ठ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा -मोदी; जो बायडेन यांच्यासह इतर नेत्यांच्याही भेटी घेतील पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यापूर्वी त्यांनी निवेदन जारी करुन ते म्हणाले की, हा दौरा अमेरिकेसोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्याची संधी असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मी अमेरिकेचे म...