फेडररला प&#x

फेडररला पराभवाचा धक्का


लंडन (वृत्तसंस्था) : टेनिस चॅम्पियनशिप विम्बल्डनमध्ये बुधवारचा दिवस रॉजर फेडररसाठी धक्कादायक होता. २० वेळा ग्रँड स्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररला उपांत्यफेरीत पराभवाचा धक्का बसला. पोलंडच्या हुबर्ट हुरकाजने फेडररला सरळ सेटमध्ये ६-३, ७-६, ६-० असे पराभूत केले.
तर दुसरीकडे सर्बियाचा नोवाक जोकोविचने ९ व्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सला ६-३, ६-४, ६-० असे पराभूत केले. हुबर्ट पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळत आहे. उपांत्य फेरीत हुबर्टचा सामना इटलीच्या माटियो बेरेटिनीविरुद्ध होणार आहे, तर फेडरर कारकिर्दीत १३व्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी खेळत होता. तो ८ वेळा ही स्पर्धा जिंकला आहे. जोकोविचने कादकिर्दीत ५ वेळा विम्बल्डन खिताब जिंकला आहे.

Related Keywords

Italy , Dallas , Texas , United States , Switzerland , London , City Of , United Kingdom , Swiss , Roger Federer , , Championship Wednesday , Dallas Slam , Swiss Roger Federer , Poland Federer , Serbia Novak , இத்தாலி , டல்லாஸ் , டெக்சாஸ் , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , சுவிட்சர்லாந்து , லண்டன் , நகரம் ஆஃப் , ஒன்றுபட்டது கிஂக்டம் , சுவிஸ் , சாம்பியன்ஷிப் புதன்கிழமை ,

© 2025 Vimarsana