Municipal, ZP elections only after reservation is settled; Consensus in all-party meeting | आरक्षण तोडग्यानंतरच पालिका, झेडपी निवडणुका; सर्वपक्षीय बैठकीत एकमत
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका या ओबीसी आरक्षणावर तोडगा काढून घेण्यात याव्यात, यावर शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहावर पार पडलेल्या २४ पक्षनेत्यांच्या बैठकीत एकमत झाले. तसेच १६ जिल्ह्यांतील इम्पिरिकल ...